Library

Reading is Magical!

Hostel

A Complete Home

Athletics

Sport Clubs

Health Care

Keeping You Well

...

Our Inspiration

Padmashree Dr. Vithalrao Vikhe Patil

The pioneer of Sugar Co-operative movement, who had a humble beginning, was chiefly instrumental in, organizing the much exploited sugarcane ‘growers of the 44 villages, in and around Pravaranagar, way back in 1948, and establishing Asia’s first co-operative sugar factory, which was commissioned in 1950.

About Our College

Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Agriculture, Vilad Ghat, Ahmednagar is recognized by Maharashtra Council of Agiculture, Education & Research, Pune & affiliated to Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri (MS).

The college was established in the year 2013-14 with a mission to ‘Serve the Land’ and ‘Feed the Hungry’ by imparting training and adoption of scientific technology in production of crops and livestock together through participatory approach under the Scientist and farmer Interaction Forum. The college offers four years duration undergraduate course “B.Sc.(Hon.) Agriculture” with an intake 120 students per year. The institute situated in an area of 100 acres with all facilities.

Read More
...

Recognized by Maharashtra
Council of Agicultural Education & Research, Pune.

...

Affiliated to Mahatma
Phule Krishi Vidyapeeth, Rahuri
(MS), which is one of the best
Agriculture University in India.

...

Quality Education.

...

Main aim is to
‘Serve the Land’ and
‘Feed the Hungry’.

News Updates

Read All News

...

विखे पाटील कृषी महाविद्यालयामध्ये कृषीरंग संमेलन उत्सहात

March 20, 2024, 2:10 p.m.

डॉ . विठ्ठलराव विखे पाटील फौंऊडेशनच्या कृषी महाविद्यालयामध्ये 'कृषिरंग २०२४' वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चना पागिरे , तहसीलदार (महसुल ), महसूल विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक तर अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ॲड . वसंतराव कापरे , संस्थेचे सेक्रेटरी जनरल डॉ. पी. एम. गायकवाड, उपसंचालक (तंत्र ) प्रा. सुनील कल्हापुरे, उपप्राचार्य डॉ. एस. बी.राऊत , विध्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. डी. एम. नलावडे हे उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Know More
...

लटके हिच्या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

March 19, 2024, 4:50 p.m.

शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कृषी विकास ट्रस्ट, बारामती येथे संपन्न झालेल्या स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये माझे विद्यालय , आमचा उत्कृष्ट उपक्रम या स्पर्धेत डॉ . विठ्ठलराव विखे पाटील फौंऊडेशनचे कृषी महाविदयालय , वडगाव गुप्ता (विळद घाट ), अहमदनगर येथे दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कु. लटके रसिका बाळासाहेब यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत लटके रसिका यांनी '' क्लटीवेशन ऑफ ऑयस्टर मशरूम '' या उपक्रमाचे पॉवर पॉईंट च्या माध्यमातून सादरीकरण केले होते.

Know More
...

कृषीदुतांनी रेखाटला गावचा नकाशा

March 14, 2024, 10:47 a.m.

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदुतांनी रेखाटला गावचा नकाशा -कृषीदुतानी गावातील लोकांचा समाचा जाणून घेतला व त्यावर उपाययोजनाबद्ल लोकांना माहिती व मार्गदर्शन केले.

Know More
...

वाकोडी येथे कृषिदुतांमार्फत शेतकरी मेळावा

March 13, 2024, 2:03 p.m.

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळदघाट येथील कृषिदुतांनी वाकोडी गावामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या कृषि सहाय्यक मा. सौ. मंदा भारती, महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. डी.पी. मावळे व प्राध्यापिका एस. ए. मेघडंबर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांना क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन व गोड्या पाण्याच्या विविध स्रोत याविषयी माहिती दिली.

Know More
...

कृषीदूतांद्वारे खंडाळा येथे वृक्षारोपण

March 13, 2024, 1:57 p.m.

कृषीदूतांद्वारे खंडाळा येथे वृक्षारोपण

Know More
...

कृषीकन्यांद्वारे अरणगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला

March 13, 2024, 12:02 p.m.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, विळद घाट मधील कृषीकन्यांद्वारे अरणगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कृषी अधिकारी सौ. मंदा भारती यांनी कृषी विषयक योजना‌ तसेच महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस.पी.खेडकर यांनी फळबाग व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Know More

Upcoming Events

View All Events
“Annual Social Gathering and Prize Distribution Ceremony Krushi Rang 2024”

Seminar Hall, College of Agriculture,Vilad Ghat,Ahmednagar.

Contact Us

Dr. Vittalrao Vikhe Patil Foundation's

Collage Of Agriculture,

Vadgaon Gupta (Vilad Ghat), P.O.MIDC,

Ahmednagar, (MH) INDIA PIN-414111.

Phone : +91 85549 90246

Email : [email protected]

LEAVE US YOUR INFO